गणपती विसर्जन मिरवणुकीत राडा

न्हावी ता यावल प्रतिनिधी दि 15
 येथील सात दिवसाचे गणपती विसर्जन शांततेत पार पडून रात्री गणपती मंडळांनी आपापल्या मूर्ती आपल्या मंडळात नेऊन ठेवून १४/९/२०२४ रोजी सकाळी विसर्जन करण्यासाठी मोर धरण बॅक वॉटर भागात मुर्त्या विसर्जन करण्यासाठी घेऊन जात असताना सकाळी साडेअकरा वाजता बोरखेडा बुद्रुक गावामध्ये मोहमांडली रस्त्यावर बेघर वस्ती जवळ बोरखेडा बुद्रुक गावातील  ३०/४० समाजकंटकांनी तुम्ही मिरवणूक या ठिकाणाहून का घेऊन जात आहे असे बोलून मिरवणुकीवर दगडफेक करून मंडळातील मुलांना मारहाण  केली व मुर्त्यांची विटंबना करणारे बोरखेडा बु गावातील हमज्या हायव्हर, समीर तड‌वी, उस्मान तडवी, जहाबाज तडवी शाहरुख तडवी विनोद तडवी इरफान तडवी, लतिफ तडवी, सलीम तडवी सब्दाम तडवी राजु  सुलेमान तडवी, सुभेदार नशीर, मुबारक नजीर, समीर जमशेर तडवी लुकमान हबीब विनोद मेहमुद, राजु सुलेमा  निआउद्दीन  तडवी,   याकुब पिंजारी, अशकाक तडवी, वाजीत तडवी, समीर गुलशेर, न ईम तडवी, कुरबान तडवी अजय तडवी जाऊ रुबा, सादिक नादु, उस्मान तडवी नजीर उद्दिन (बिस्मीला), वसा तडवी (दगडफेक करणारा)
अरफास तडवी, सहद्या तडवी, आरिफ तडवी
, मेहमुद तडवी भुरा तडवी, सादीक तडवी मकबूल मेहबुब तडवी चे मुले जाबा तडवी सादिक तडवी     लुकमान तडवी,   मुले, आणि यांचे सोबत साधारण अनोळखी 30 ते 40 स्त्रीया व पुरुष फिरोज तडवी यांचे मूल, हे गणपती विर्सजन मिरवणुकीकडे हातात लाठ्याकाठ्या आणि दगड विटा घेऊन आले व शिविगाळकरुन तुम्हाला आमची मशिद दिसत नाही    
तुम्ही मिरवणुक या हिकाणाहुन का घेउन जात आहे असे बोलून मिरवणुकीवर दगडफेक करुन मंडळातील गणेश मुती व मुलांना मारहाण केली त्यावेळी  मंडळाच्या मुर्त्या ची  विटंबना होवून मुलांना किरकोळ, स्वरुपात विटंबना झाल जास्त भानगड होवु नये म्हणून आमचे ।  मंडळाचे प्रतिनिधी यांनी समयसूचकत्ता दाखवत शांततत जावुन गणेश विर्सजन करून घेतले   सर्व मंडळामध्ये या प्रकाराविषयी  रोष निर्माण होऊन सर्व मंडळांनी मिळून येथील खंडोबा देवस्थानात  निवेदन देऊन निवेदनामधील समाजकंटकांवर योग्य ती कार्यवाही करावी. असे निवेदन सर्व मंडळांकडून फैजपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांना दिले. मुर्त्यांवर त्यावेळी काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून फैजपूर पोलीस स्टेशनचे टीम  व स्वतः अन्नपूर्णा सिंग उपस्थित होत्या. प्रसंगी निवेदन स्वीकारल्यानंतर दोशींवर योग्य ते कार्यवाही होईल असे रामेश्वर मोताळे यांनी आश्वासन दिले सर्व मंडळांनी शांतता राखून  आपण घरी जावे अशी विनंती केली.
  प्रसंगी रामेश्वर मोताळे, सरपंच देवेंद्र चोपडे, जळगाव दूध संघाच्या संचालक नितीन चौधरी, माजी उपसरपंच उमेश बेंडाळे, पोलीस पाटील संजय चौधरी,चेतन झोपे, ग्रामपंचायत सदस्य नितीन इंगळे, चेतन इंगळे  व सर्व मंडळाचे पदाधिकारी संचालक व सभासद उपस्थित होते.